Monday, December 4, 2017

शशी

शशी ..
बातमी ऐकली आणि झटकन दीवारच आठवला..
फिल्मी संवादांची रेलचेल आणि त्यात फेकी साठी साक्षात AB अत्र तत्र सर्वत्र उभा
अर्थात तोच खर तर महानायक ह्या माइलसटोन सिनेमाचा, शशीची भुमिका दुय्यम

'त्या' scene मधे दोघे आमने सामने उभे ठाकतात आणि सुरू होते संवादांची आतिषबाजी
Scene हळूहळू climax कडे जातो

AB - आज मेरे पास building है, property है, bank balance है, बंगला है गाडी है, क्या है तुम्हारे पास???

2 सेकंदाचा pause

शशीची नजर AB वर रोखलेली.. आणि अप्रतिम dialogue delivery च उदाहरण देत ते चार शब्द
' मेरे पास माँ है। '

सुन्न

शशीेने ४ शब्दात अख्खा scene खाऊन टाकलाय..

शशी जरी आता नसला तरी त्याच्या शेकडो सिनेमाहून, केवळ या एका dialogue ने त्याला अजरामर करून सोडलंय..

RIP शशी

No comments:

Post a Comment